मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ४४१ अंकांची घसरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ४४१ अंकांची घसरण झाली आणि तो ५० हजार ४०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा निफ्टीही आज १४३ अंकाची घसरण नोंदवत १४ हजार ९३८ अंकांवर बंद झाला.