किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने या वॉकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या विजयी सहभागाचा रिजिजू यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.