परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस.जयशंकर आज बांग्लादेशच्या दौऱ्यावर

 एस. जयशंकर: विदेश सचिव से विदेश मंत्री बनने तक का सफ़र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर आज बांग्लादेश दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांची भेट घेऊन दोन्ही देशातील परस्पर संबंधाच्या प्रगतीचा ते आढावा घेतील.