वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे.

या सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी ऐवजी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सत्तावीस अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना ऑफलाईन अर्ज देखील सादर करता येतील.

हे अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करुन वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर इथे सादर करायचे आहेत अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्तांनी दिली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image