बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी - प्रवीण शिंदे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महापौर तसेच पालिकेच्या सर्व गटनेत्यांकडे पत्राव्दारे केली आहे.

बेस्ट उपक्रमाला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी मुंबई पालिकेने अनेकदा मदत केली असूनही, बेस्ट समोरची आर्थिक अडचण दूर झालेली नाही. त्यामुळे पालिकेनं ही रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरूपात द्यावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image