रक्तदात्या अंजू सोनवणे जागतिक महिला दिनानिमित्त ९२ वे रक्तदान

 


भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचच्या चिंचवडगाव विभागप्रमुख व आदर्श शिक्षिका श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे यांचे काम आहे. शंभर वेळा रक्तदान करण्याचा संकल्प अंजू सोनवणे यांनी केलेला आहे. महिला दिनानिमित्त ९२ वे रक्तदान केले.

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीमती अंजू सोनवणे यांना २०२१ चा शांतीदूत जीवनदाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सेवानिवृत्त श्री विठ्ठल जाधव साहेब जेल अधिक्षक (IPS) महाराष्ट्र राज्य तसेच मराठी अभिनेत्री माधवी मोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. अशा सामाजिक कार्य करणा-या महिलांमुळे देशाचे नाव उंचावत आहे. दानातील श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. हे दान करुन समाजातील सर्वांना प्रेरणा देत आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image