महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये, परदेशात आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही - ICMR

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये,  परदेशात नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नसल्याचं ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना संदर्भात  N४४०K आणि   E४८४Q या नव्या व्हायरस प्रारूपाचा संसर्ग परदेशात दिसून आला आहे. मात्र देशात याबाबत ठोस अहवाल नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image