इफ्फी महोत्सवाला ६ व्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा इथं चालू असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

हा महोत्सव यावर्षी हायब्रीड पद्धतीनं घेण्यात येत आहे. आज ग्रीन ब्लॅक – बेरीज या डॉक्यूमेंटरीसंदर्भात बोलताना दिग्दर्शक पृथ्वीराज दास गुप्ता यांनी या माहितीपटात उत्तर पूर्व भारतातल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा शैक्षणिक लढा चित्रित केल्याचं सांगितलं.

त्यांनी ही कल्पना चित्रित करायला अडीच वर्षाचा कालावधी लागल्याचं स्पष्ट केलं आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image