कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी

 


पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.