मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

 प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘संक्रमण अर्थात बदल होताना परस्परांचा आदर करा, असं निसर्ग शिकवतो. आज मकर संक्रांत, त्यामुळे या संक्रमणातूनही असाच बदल होत असताना आव्हांनांवर मात करण्याची प्रेरणा घेऊ या. परस्परांप्रती आदर भाव, प्रेम, जिव्हाळा वाढवू या. राज्यातील जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..‌

तिळगुळ घ्या गोडगोड बोला..!’