राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर  

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

काल ३ हजार ५७९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ झाली आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ७० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

राज्यात या आजारामुळे दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २९१ झाली ११ असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही- आदर पूनावाला
Image