ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी : ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि.०२ जानेवारी २०२१ रोजी स.९.०० ते दु.२.०० रक्तदान शिबिरकोरोना रॅपिड टेस्ट (अँन्टिजेन)नेत्र तपासणीआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा महापौर उषा उर्फ माई ढोरे, उप महापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.