राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले आहेत.

त्यांनी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं त्यांनी पाहणीनंतर सांगितलं. पाहणीच्या

वेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image