सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप

 


पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा  श्रीमती सोनिया गांधी  यांच्या वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा  खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे  यांनी केले असून कार्यक्रमास युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, विवेक कडू, प्रताप शिळीमकर, कुणाल काळे, विवीयन केदारी, धनराज माने, अक्षय नवगिरे  आदी उपस्थित होते.  डेक्कन येथील भिडे पुल, पुणे स्टेशन आणि ससून भागातील रस्त्यावर राहणार्‍या गरजू लोकांना सदर ब्लँकेट वाटप करण्यात आले.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image