भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे.

त्याच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार काल पुण्यात आले असता या विद्यापीठातून दर्जेदार खेळाडू आणि क्रीडा तंत्रज्ञ निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.