अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींना येत्या ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स अलिबागच्या न्यायालयानं बजावलं आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या १ हजार ८०० पानी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयानं हे समन्स बजावलं असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.