राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवर


मुंबई : राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९२.१ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांचे निदान.  राज्यात आज १०५ काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.


राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –


राज्यात आज रोजी एकूण ८५,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –


अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण

मुंबई२६९१३३२४४०००१०५५८७५९१३८१६

ठाणे२३०८५०२११४५२५३८०४५१३९७३

पालघर४४०२६४२०००९२९१११०८६

रायगड६१२२३५६४७११४३७

३३०९

रत्नागिरी१००७२९१३४३७७


 

५६१

सिंधुदुर्ग५१९५४७९८१३५


 

२६२

पुणे३४१५७८३१८२११७१४९३३१६१८५

सातारा५०१४५४४६५०१५५७

३९२९

सांगली४७८३९४४८३९१७०२

१२९६१०कोल्हापूर४८१६२४६१४७१६६१

३५१११सोलापूर४६५६५४२८३४१५६१

२१६५१२नाशिक१०००३४९५७५११६३३

२६४९१३अहमदनगर५९०२१५३८८३९१७

४२२०१४जळगाव५४१६९५१८३६१३७०

९५५१५नंदूरबार६६४५६०८३१४६

४१५१६धुळे१४५१९१३९८६३३८

१९३१७औरंगाबाद४३४३६४१२७५१०३४१३१११४१८जालना११२२६१०५८३३०१

३४११९बीड१५०८०१३५१४४५२

११०९२०लातूर२१३४४१९७९७६३८

९०६२१परभणी६८८३६०६९२४४११५५९२२हिंगोली३८०३३२००७६


 

५२७२३नांदेड१९६३७१७५०२५८९

१५४१२४उस्मानाबाद१५७९२१४२७९५१३

९९९२५अमरावती१७६३७१६१२०३५१

११६४२६अकोला८८६८८३०८२९१

२६४२७वाशिम५९२३५६६५१४६

११०२८बुलढाणा११२७२१०२३७१८५

८४६२९यवतमाळ११५२०१०६७७३३१

५०८३०नागपूर१०८५९११०२७१०२८७८१५२९८८३१वर्धा७२८५६५३६२१८

५२९३२भंडारा९९०६८६०८२१२


 

१०८६३३गोंदिया१०९०४९९३९११५

८४४३४चंद्रपूर१८१४८१५०१२२८२


 

२८५४३५गडचिरोली६३८७५७८०५१

५५५


 

इतर राज्ये/ देश१८८०४२८१५७

१२९४


 

एकूण१७४४६९८१६१२३१४४५९१४९६७८५५०३ 


(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)


 


 


 


करोना बाधित रुग्ण –


आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,४४,६९८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यूदैनंदिनएकूणदैनंदिनएकूण

मुंबई महानगरपालिका७२६२६९१३३१६१०५५८

ठाणे५८८२३०८५०१९५३८०

ठाणे मनपा

नवी मुंबई मनपा

कल्याण डोंबवली मनपा

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

पालघर५२४४०२६

९२९१०वसईविरार मनपा११रायगड१११६१२२३

१४३७१२पनवेल मनपा


 

ठाणे मंडळ एकूण१४७७६०५२३२३६१८३०४१३नाशिक४२३१०००३४

१६३३१४नाशिक मनपा१५मालेगाव मनपा१६अहमदनगर१६९५९०२१

९१७१७अहमदनगर मनपा१८धुळे

१४५१९

३३८१९धुळे मनपा२०जळगाव३४५४१६९

१३७०२१जळगाव मनपा२२नंदूरबार२६६६४५

१४६


 

नाशिक मंडळ एकूण६५८२३४३८८

४४०४२३पुणे५२२३४१५७८१८७१४९२४पुणे मनपा२५पिंपरी चिंचवड मनपा२६सोलापूर१४३४६५६५

१५६१२७सोलापूर मनपा२८सातारा१४०५०१४५१५१५५७


 

पुणे मंडळ एकूण८०५४३८२८८३६१०२६७२९कोल्हापूर३२४८१६२

१६६१३०कोल्हापूर मनपा३१सांगली४८४७८३९

१७०२३२सांगली मिरज कुपवाड मनपा३३सिंधुदुर्ग१२५१९५

१३५३४रत्नागिरी

१००७२

३७७


 

कोल्हापूर मंडळ एकूण९६१११२६८

३८७५३५औरंगाबाद५९४३४३६

१०३४३६औरंगाबाद मनपा३७जालना४२११२२६

३०१३८हिंगोली

३८०३

७६३९परभणी११६८८३

२४४४०परभणी मनपा


 

औरंगाबाद मंडळ एकूण११६६५३४८

१६५५४१लातूर१४२१३४४

६३८४२लातूर मनपा४३उस्मानाबाद१४१५७९२

५१३४४बीड८२१५०८०

४५२४५नांदेड२४१९६३७

५८९४६नांदेड मनपा


 

लातूर मंडळ एकूण१३४७१८५३

२१९२४७अकोला२५८८६८

२९१४८अकोला मनपा४९अमरावती६३१७६३७

३५१५०अमरावती मनपा५१यवतमाळ२९११५२०

३३१५२बुलढाणा३८११२७२

१८५५३वाशिम३३५९२३

१४६


 

अकोला मंडळ एकूण१८८५५२२०

१३०४५४नागपूर३५५१०८५९१

२८७८५५नागपूर मनपा५६वर्धा४५७२८५

२१८५७भंडारा११०९९०६

२१२५८गोंदिया९६१०९०४

११५५९चंद्रपूर१०७१८१४८

२८२६०चंद्रपूर मनपा६१गडचिरोली५०६३८७

५१


 

नागपूर एकूण७६३१६१२२१११३७५६


 

इतर राज्ये /देश

१८८०

१५७


 

एकूण४२३७१७४४६९८१०५४५९१४ 


(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे पुणे -१४, सातारा-१२, ठाणे -७, सांगली -६, नागपूर् १, नांदेड- १, सोलापूर – १ आणि  यवतमाळ – १ असे आहेत.


 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image