राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –


राज्यात आज रोजी एकूण ९६,३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण


 
 मुंबई२६४५४५२३५७७६१०४४५७२११७६०३


 ठाणे२२७७७२२०७४५६५२९२४४१४९८०


 पालघर४३६२८४०९९९८८६

१७३४


 रायगड६०५७८५५४७५१४३३

३६६४


 रत्नागिरी१००४४९०९८३७७


 

५६९


 सिंधुदुर्ग५१३०४६०८१३३


 

३८९


 पुणे३३८५८३३१४२११७०६०३३१७२७९


 सातारा४९१९४४३७०२१५११

३९७२


 सांगली४७५४१४३८८९१६८२

१९६८


 

१०कोल्हापूर४७५५१४५५६६१६५९

३२३


 

११सोलापूर४५३८९४१४२७१५३६

२४२१


 

१२नाशिक९८११५९३६५९१६१०

२८४५


 

१३अहमदनगर५७७७४५२७२१९०१

४१५१


 

१४जळगाव५३९५१५१२४८१३६४

१३३१


 

१५नंदूरबार६५४७५९७४१४३

४२९


 

१६धुळे१४४१७१३७६२३३६

३१७


 

१७औरंगाबाद४२९९३४०७३३९८६१३१२६१


 

१८जालना१०९३६१०१३०२९७

५०८


 

१९बीड१४५६९१३०१४४३९

१११२


 

२०लातूर२११२०१९४१५६२९

१०७३


 

२१परभणी६७९७५९३७२३८११६११


 

२२हिंगोली३७५७३१३०७६


 

५५१


 

२३नांदेड१९४८२१७१०९५७५

१७९३


 

२४उस्मानाबाद१५६५९१४००८५०६

११४४


 

२५अमरावती१७३५७१५९२२३५१

१०८२


 

२६अकोला८७२३८१५०२८८

२८०


 

२७वाशिम५८३६५५८२१४५

१०७


 

२८बुलढाणा१०९७४१०००३१८३

७८४


 

२९यवतमाळ११३१६१०३१६३२८

६६८


 

३०नागपूर१०६८५२१०१०५४२८२३१५२९६०


 

३१वर्धा६९८७६१८४२१५

५८६


 

३२भंडारा९५०६८१३४२०९


 

११६३


 

३३गोंदिया१०४५५९५८४११३

७५२


 

३४चंद्रपूर१७४६५१३८०६२६८


 

३३९१


 

३५गडचिरोली६०८१५११२५१

९१७


 
 

इतर राज्ये/ देश२२३४४२८१५२


 

१६५४


 
 

एकूण१७१९८५८१५७७३२२४५२४०९२४९६३७२


 

 


(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)


करोना बाधित रुग्ण –


आज राज्यात ५,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१९,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यूदैनंदिनएकूणदैनंदिनएकूण

मुंबई महानगरपालिका१००३२६४५४५२३१०४४५

ठाणे९५३५०८४

८७६

ठाणे मनपा१३६४७८३९

११४७

नवी मुंबई मनपा१२२४८९२६

१००६

कल्याण डोंबवली मनपा१५३५४९५४

९४१

उल्हासनगर मनपा३२१०४८८

३२५

भिवंडी निजामपूर मनपा१५६३९३

३४२

मीरा भाईंदर मनपा६९२४०८८

६५५

पालघर२७१५६४६

२९११०वसई विरार मनपा३७२७९८२

५९५११रायगड३२३५२७२

९०४१२पनवेल मनपा५०२५३०६

५२९


 

ठाणे मंडळ एकूण१७७१५९६५२३४०१८०५६१३नाशिक२३२२७९१७

५७२१४नाशिक मनपा१८५६५९८१

८८६१५मालेगाव मनपा

४२१७

१५२१६अहमदनगर१६६३९१५०

५४६१७अहमदनगर मनपा३०१८६२४

३५५१८धुळे१८७८०६

१८४१९धुळे मनपा

६६११

१५२२०जळगाव२१४१५०७

१०७५२१जळगाव मनपा१५१२४४४

२८९२२नंदूरबार२०६५४७

१४३


 

नाशिक मंडळ एकूण६९८२३०८०४

४३५४२३पुणे१८५७८९७४

१८१७२४पुणे मनपा२१६१७४०८१

४०६६२५पिंपरी चिंचवड मनपा१११८५५२८

११७७२६सोलापूर१२८३४८७०

१००९२७सोलापूर मनपा१३१०५१९

५२७२८सातारा१५०४९१९४

१५११


 

पुणे मंडळ एकूण८०३४३३१६६३३१०१०७२९कोल्हापूर१९३३८१३

१२५४३०कोल्हापूर मनपा१४१३७३८

४०५३१सांगली५०२८२३२

१०८२३२सांगली मिरज कुपवाड मनपा१११९३०९

६००३३सिंधुदुर्ग

५१३०

१३३३४रत्नागिरी

१००४४

३७७


 

कोल्हापूर मंडळ एकूण१०५११०२६६१०३८५१३५औरंगाबाद७४१४९६५

२७९३६औरंगाबाद मनपा१०४२८०२८

७०७३७जालना८८१०९३६

२९७३८हिंगोली४०३७५७

७६३९परभणी

३८१९

१२६४०परभणी मनपा

२९७८

११२


 

औरंगाबाद मंडळ एकूण३१६६४४८३

१५९७४१लातूर३६१२६३६

४२१४२लातूर मनपा२७८४८४

२०८४३उस्मानाबाद३७१५६५९

५०६४४बीड११३१४५६९

४३९४५नांदेड१०१०३४६

३१९४६नांदेड मनपा२०९१३६

२५६


 

लातूर मंडळ एकूण२४३७०८३०१२२१४९४७अकोला

३९००

११५४८अकोला मनपा२०४८२३

१७३४९अमरावती२२६४२२

१४७५०अमरावती मनपा५२१०९३५

२०४५१यवतमाळ४८११३१६

३२८५२बुलढाणा५३१०९७४

१८३५३वाशिम१२५८३६

१४५


 

अकोला मंडळ एकूण२१३५४२०६

१२९५५४नागपूर७४२५१६७

५३८५५नागपूर मनपा३७८८१६८५

२२८५५६वर्धा४३६९८७

२१५५७भंडारा९७९५०६

२०९५८गोंदिया१०११०४५५

११३५९चंद्रपूर९५१०५६३

१३३६०चंद्रपूर मनपा५६६९०२

१३५६१गडचिरोली९१६०८१

५१


 

नागपूर एकूण९३५१५७३४६

३६७९


 

इतर राज्ये /देश

२२३४

१५२


 

एकूण५०९२१७१९८५८११०४५२४० 


(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ११० मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू पुणे-८, सातारा-६, ठाणे-६, लातूर-३, नांदेड-३, रत्नागिरी-३, बीड-१, कोल्हापूर-१, नाशिक-१, सांगली-१, सोलापूर-१, नागपूर-१ आणि अहमदनगर-१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.  


पोर्टलवरील रुग्णसंख्येच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीपर रुग्णसंख्येत ४९३ ने वाढ झाली आहे. तसेच, पोर्टलवरील मृत्युंच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख्येत १५ ने वाढ झाली आहे. हे मृत्यू ठाणे-१४ आणि कर्नाटक-१ असे आहेत.    


ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )


Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image