कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काल व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

या आढावा बैठकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

यात लोकसंख्येतल्या गटांचा प्राधान्यक्रम आरोग्य सेवकांशी संपर्क, शीतगृह सोयींमधे वाढ आणि लस टोचणाऱ्यांची संख्या वाढवणे या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला.

Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image