क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत


मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

  सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.