केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोनाबाधित


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आपली प्रकृती स्थिर आहे, असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.


  


  वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल झाले आहेत.