देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून  काम करताना अधिकाऱ्यांची ओळख अतिरिक्त कामांमुळे घडते.त्यामुळे अधिकाऱ्यानी सातत्यपूर्ण प्रयत्न करून उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे.

तुम्ही सामान्य जनतेशी जोडलेले असता, तुम्ही घेत असलेल्या निर्णयाचा परिणाम देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आव्हानांचा सामना करत पुढे जात राहाल, त्याचा फायदा देशाला होईल, आपली सर्वांची भूमिका कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त सेव अशी आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image