जगभरातील ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातला कोविड-१९ चा प्रकोप अजूनही आटोक्यात आलेला नाही. सध्या जगातल्या विविध देशांमध्ये ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ मुळे ११ लाख ७१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
३ कोटी २४ लाख रुग्ण या आजारातून बरे झाले असून ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. एकट्या अमेरिकेत ९० लाख ३५ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.