मुख्यमंत्री सहायता निधीस नेव्हल डॉकयार्ड बँकेकडून २३ लाखांचा धनादेश सुपुर्द


मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नेव्हल डॉकयार्ड को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस २३.५ लाख रूपयांचे सहाय्य केले असून त्याचा धनादेश मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे आज बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपुर्द केला.


यावेळी नौसेना व्यवस्थापक राजाराम स्वामिनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोका, बँकेचे सरचिटणीस श्री. पानीग्रही आदी उपस्थित होते.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image