भारताच्या सुमित नागलचा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळाडू सुमित नागलनं काल रात्री अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. नागलनं काल पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडले क्लान याचा 6-1, 6-3, 3-6, 6-1 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानावर असलेल्या नागलची आता दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या प्रतिस्पर्ध्याशी गाठ पडणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.