सरकारला कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस - देवेंद्र फडनवीस


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले महाआघाडी सरकार कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस घेत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज पूरग्रस्त विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असताना नागपूर इथं बोलत होते.

बदल्यांसंदर्भात घटक पक्षात समन्वयच नसल्याचं सांगून, बदल्या आवश्यक असल्या तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या रोखल्यामुळे मोठा फरक पडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद