उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ, असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं.