मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या  मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

यामुळे २०२४-२५ पर्यंत देशाच्या मत्स्य उत्पादनात ७० लाख टनांची अतिरिक्त वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इ-गोपाला या अँपचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टल द्वारे शेतक-यांना प्रजाती सुधारणांसह, बाजारपेठची उपलब्धता आणि इतर माहिती मिळू शकेल.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image