मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे २०२४-२५ पर्यंत देशाच्या मत्स्य उत्पादनात ७० लाख टनांची अतिरिक्त वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय.
Popular posts
एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली
• महेश आनंदा लोंढे
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
• महेश आनंदा लोंढे

कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल
• महेश आनंदा लोंढे

कृषि विभागामार्फत 9 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन
• महेश आनंदा लोंढे
होळीनिमित्त ट्रेलचे ‘कलर्सऑफट्रेल’ कॅम्पेन
• महेश आनंदा लोंढे
Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn