३० लाख गरजूंनी घेतला ‘शिवभोजन’चा लाभ – मंत्री छगन भुजबळ


मुंबई : राज्यात दि. 1 ते 31 जुलै पर्यंत 878 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 30 लाख 3 हजार 474 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये  30 लाख 3 हजार 474 आणि  असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  31 जुलै या कालावधीत 1 कोटी  19 लाख 83 हजार 3 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image