माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन
दरम्यान १९८६ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी स्वतःचा छोटा पक्ष स्थापन केला होता, मात्र १९८९ साली त्यांनी पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला. २००४ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेचे सदस्य झाले. २०१२ पर्यंत त्यांनी मंत्रीमंडंळात विविध पदांवर काम केलं . मुखर्जी यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण तसंच वित्तमंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याचं मंत्री पद भूषवलं होतं. अफ्रिकनं विकास बँक, एशियन डेवलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, तसंच वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळातही काम केलं होतं.
Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
• महेश आनंदा लोंढे

बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
• महेश आनंदा लोंढे

‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
• महेश आनंदा लोंढे
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
• महेश आनंदा लोंढे

पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
• महेश आनंदा लोंढे

Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn