केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क केलं माफ


नवी दिल्‍ली : केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क माफ केलं आहे. जुलै २०१७ पासून जुलै २०२० या कालावधीकरता जीएसटीआर थ्री बी फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी ही सूट दिली आहे.

मात्र यासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत कर विवरण पत्र भरणं आवश्यक आहे. दरम्यान, जून महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी ९० हजार ९१७ कोटी रुपये महसूल जमा झाला असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image