देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अति दक्षता विभागात दाखल करावं लागलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजकुमारी अमृतकौर बाह्य रूग्ण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याकडे भारत अग्रेसर होत आहे. प्रयोगशाळांचे जाळे चाचण्यांचे काम समर्थपणे  करत असून  देशात एकूण 1 हजार 234 प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.


Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image