१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंतच्या नियमित गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे सर्व पैसे परत देण्याचा रेल्वेचा निर्णय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.  नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या सर्व गाड्या रेल्वेनं नुकत्याच १२ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image