शेतक-यांना पिक कर्ज नाकारणा-या बँकेवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतील


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विविध कारणांनी शेतक-यांना पिक कर्ज नाकारणा-या बँकेवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतील,याचा अभ्यास राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

वाशिम इथं काल झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. त्यापूर्वी माहिती कार्यालयाची पुस्तिका,भीत्ती पत्रकाचं प्रकाशन त्यांनी केलं.तसंच कौशल्य विकास,उद्योजकतेची मार्गदर्शन केंद्रानं तयार केलेल्या गुगल अर्ज वितरण,समुपदेशन केंद्राचं उदघाटन शंभूराजे देसाई यांनी केलं.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image