संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. त्यासाठी काल रात्री झालेल्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्यीय आमसभेत भारतानं १८४ मतं मिळवली.

दोन वर्षांसाठी ही निवड झाली आहे. भारताबरोबरच आयर्लंड, मेक्सिको, आणि नॉर्वे या देशांचीही निवड झाली आहे.


Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image