१३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला.
शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवयीन वधु- वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं. तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद इथल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.