एन ९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवावी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन ९५ मास्कचे किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दर नियंत्रण करणाऱ्या धोरणाचा पुनर्विचार केंद्र सरकारने करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.


अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची मदत घेऊन एन ९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवावी असं न्यायालयानं जनहित याचिकेवर सुनावणी करताना सांगितलं.  राज्य सरकारनेही या मास्कच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात अशी आशयाचे पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. 


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image