मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काेरोनाच्या युद्धात जनता आणि सामाजिक संस्थाचा सहभाग असावा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.


मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी "आम्ही गिरगावकर" टीम आणि "द हाऊस ऑफ मोटो" ह्यानी एकत्रितपणे जबाबदारी स्विकारली असून त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या वाहनाचे निर्जन्तुकिकरण करत या कार्याचा शुभारंभ केला.