महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळपिकांचं नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचं नुकसान झालेल्यांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image