विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रोकडून जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चांद्रयान -3 मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर दोन सेंटीमीटरच्या, तर पृष्ठभागाखालीलआठ सेंटीमीटरपर्यंतच्या नोंदी या पेलोडनं नोंदवल्या आहेत. त्यानुसार चंद्रावरचं तापमान कमाल ५६ अंशांपर्यंत, तर किमान उणे १० अंशापर्यंत नोंदवलं गेलं आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image