गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

 

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक  शुभेच्छा !

समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।

— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2023