इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस २ डिसेंबर २०२१ पासून सेवानिवृत्तीचा दिवस ३० जून २०२२ या कालावधीत ते सेवेवर होते असं गृहित धरण्याचं या आदेशात नमूद आहे. त्यामुळं त्यांना सेवानिवृत्ती आणि इतर लाभ मिळण्यात काहीही अडचणी येणार नाहीत. त्यांच्या विरोधात सेवानियमांनुसार दाखल करण्यात आलेलं आरोपपत्रही सरकारनं मागे घेतले असून हे प्रकरण बंद करत असल्याचं दुसऱ्या आदेशात म्हटलं आहे. 

Popular posts
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image