नागपूरमध्ये लेबर २० अंतर्गंत एकदिवसीय कामगार परिषदेचं आयोजन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील सुमारे २८ कोटी कामगारांची नोंदणी झाली. तसंच स्थलांतरित कामगारांनाही सामाजिक सुरक्षा मिळाण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालय प्रयत्न करत असल्याचं कच्छल यांनी सांगितलं.  परिषदेत आर्थिक सामाजिक सुरक्षा, अंतरराष्ट्रीय प्रवासी कामगार, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा या विषयांवर गटचर्चा आणि सविस्तर चर्चासत्रे झाली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image