बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे सुरू असलेल्या १७७ शाळा कायमस्वरूपी बंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक शाळांपैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी आपापल्या विभागातील सर्व शाळांची कागदपत्रे तपासून त्यांच्या वैधतेविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image