साखर उत्पादनात भारत जगात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र देशात आघाडीवर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात साखर उत्पादनात भारत अव्वल स्थानी असून देशात साखर उत्पादनातराज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात वसंतदादा साखर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यावर्षी देशात ३८० लाख टन साखरेचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या विकासात आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात साखर उद्योगांचं मोठं योगदान असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image