माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मंजूर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनीलाँड्रिंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयाच्या हमीपत्रावर देशमुख यांना जवळ-जवळ ११ महिन्यांनी कोठडीतून बाहेर यायची संधी मिळणार आहे.