अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या पंजतानी इथं सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. या भागातल्या हवामानात सुधारणा झाल्यावरच इथून यात्रा पुढे सुरू करण्यात येईल. दरम्यान काल संध्याकाळपर्यंत एक लाख ७२ हजार तेरा भाविकांनी अमरनाथ पवित्र गुहेतील शिवलिंगमला भेट दिली होती.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image