प्रत्येक शाळेसाठी ग्रंथालय निधी म्हणून २५ हजार रुपये देणार- शिक्षक आमदार विक्रम काळे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येक शाळेसाठी ग्रंथालय निधी म्हणून २५ हजार रुपये देणार असल्याचं, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जाहीर केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात सुहागण इथल्या छत्रपती संभाजी विद्यालयाला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्परतेनं हजर असून, टप्पा अनुदान वाढीसाठी तसंच अनुदानित कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं, काळे यांनी सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image