आरोग्य कर्मचारी,फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील  सह-व्याधी असलेल्यांना उद्यापासून वर्धक मात्रा द्यायला सुरुवात होईल. बूस्टर डोस मिळविण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे.  ज्या पात्र नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वर्धक मात्रा घेऊ शकतात. वर्धक मात्रांसाठी ऑनलाइन नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुक कर्मचार्यां्ना फ्रंटलाइन कामगार म्हणून मानलं जाईल, आणि उद्यापासून त्यांना देखील आरोग्य वर्धक मात्रा  दिली जाईल.आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील  सह-व्याधी असलेल्यांना उद्यापासून वर्धक मात्रा द्यायला सुरुवात होईल. बूस्टर डोस मिळविण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे.  ज्या पात्र नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वर्धक मात्रा घेऊ शकतात. वर्धक मात्रांसाठी ऑनलाइन नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुक कर्मचार्यां्ना फ्रंटलाइन कामगार म्हणून मानलं जाईल, आणि उद्यापासून त्यांना देखील आरोग्य वर्धक मात्रा  दिली जाईल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image